You are currently viewing दीपावली मिलन कार्यक्रम

दीपावली मिलन कार्यक्रम

केंद्रीय मंत्री माननीय नाम. श्री #नितीनजी_गडकरी यांनी आयोजित केलेल्या नागपूर येथे दीपावली मिलन कार्यक्रमात सहभागी……. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक व फार्मर प्रोड्युसर, ऊस उत्पादक यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्वाना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply